"सेतू" नागरिकांसाठी
आपण उपनिर्दिष्ट kiosk हे option वापरून अर्जांचा नमुना download करू शकता तसेच आपल्या अर्जाची सद्यस्थीती पाहू शकता आणि संपूर्ण नाव type करून अर्ज शोधू शकता.
"सेतू" चालकांसाठी
आपण या प्रणालीचा वापर करून online अर्ज स्वीकारणे, प्रतिज्ञा पत्र तयार करणे, प्रमाणपत्र तयार करणे इ. कामे करू शकता आपल्या साठी website वर माहिती पुस्तिका ही दिलेली आहे याचा वापर ही आपण करू शकता.
"सेतू" कर्मचारी / अधिकारी यांचेसाठी
आपण या प्रणालीचा वापर करून online अर्ज स्वीकारणे, अर्ज निर्गत करणे अशी कामे करू शकता.
Login Form
|
सेतू online मध्ये आपले स्वागत आहे |